Cambridge शब्दकोश +Plus

Cambridge Dictionary +Plus हेल्प

Cambridge Dictionary +Plus कसे वापरावे

कसे करावे…

तुमचे प्रोफाइल व्यक्तिगत करा

  • तुमच्या नावावर किंवा तुमच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या आयकॉनवर क्लिक करा. यावर क्लिक करा माय प्रोफाईल (My profile).
  • तुमचा व्यवसाय निवडा:, यावर क्लिक करा विद्यार्थी (Student), शिक्षक (Teacher) , व्यवसाय (Business) , किंवा इतर (Other).
  • तुमची इंग्रजीची पातळी निवडा:: नवशिका (Beginner) , माध्यमिक (Intermediate), प्रगत (Advanced), किंवा मूळ भाषिक (Native Speaker).
  • यावर क्लिक करा स्क्रीनच्या तळाशीजतन करा (Save) वर क्लिक करा.

माय प्रोफाईल (My Profile) कडे जा


शब्द सूच्या तयार करा आणि त्यांचे व्यवस्थापन करा

  • मेनू मधील किंवा स्क्रीनच्या तळाशी असलेल्या शब्द सूची (Word lists) वर क्लिक करा. हे तुम्हाला शब्द सूची पृष्ठावर घेऊन जाईल.
  • शब्द सूची पृष्ठावर, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्द सूचीसाठी जागा दिसेल, Cambridge द्वारे तयार केलेल्या शब्द सूचींसाठी एक जागा, आणि अशी एक जागा जिथे तुम्ही समुदायातील इतर लोकांनी सार्वजनिक केलेल्या शब्द सूची पाहू शकता.

शब्द सूचींवर जा


नवीन शब्द सूची तयार करा

  • शब्द सूची पृष्ठावर, तुमच्या नवीन शब्द सूचीचे नाव टाईप करा जिथे 'नवीन शब्द सूची नाव' असे नमूद केले असेल आणि शब्द सूची तयार करा (Create word list) वर क्लिक करा किंवा प्रविष्ट करा (enter) दाबा.
  • तुम्हाला तुमच्या नवीन शब्द सूचीसाठी पृष्ठावर नेले जाईल आणि त्यात शून्य शब्द आहेत असे तुम्हाला दिसेल.

एका सूचीमध्ये एक शब्द घाला

  • कोणत्याही पृष्ठाच्या वरती असलेल्या सर्च बारमध्ये शब्द टाईप करा वप्रविष्ट करा (enter) दाबा किंवा आयकॉनवर
  • क्लिक करा आणि शब्दकोशातील शब्द शोधा. तुम्हाला हव्या असलेल्या अर्थाच्या उजव्या बाजूला शब्द सूचीचा आयकॉन शोधा. त्यावर क्लिक करा.
  • तुम्ही बनवलेल्या सर्व सूचींच्या नावांसह एक विंडो दिसेल.
  • तुम्हाला हा अर्थ जोडायचा असलेल्या शब्द सूचीच्या नावावर क्लिक करा.
  • तुमच्या सूचीमध्ये अर्थ जोडला गेला आहे हे तुम्हाला सांगणारा संदेश दिसेल.
  • शब्द सूचीमध्ये तुम्ही 500 शब्द जोडू शकता.

एक नवीन सूची तयार करा आणि त्याच वेळी त्याला एक शब्द जोडा

  • कोणत्याही पृष्ठाच्या वरती असलेल्या सर्च बारमध्ये शब्द टाईप करा वप्रविष्ट करा (enter) दाबा किंवा आयकॉनवर
  • क्लिक करा आणि शब्दकोशातील शब्द शोधा. तुम्हाला हव्या असलेल्या अर्थाच्या उजव्या बाजूला शब्द सूचीचा आयकॉन शोधा. त्यावर क्लिक करा. एक विंडो दिसेल.
  • जिथे विंडोच्या तळाशी 'नवीन शब्द सूची नाव' असे लिहिलेले आहे तिथे तुमच्या नवीन शब्द सूचीचे नाव टाईप करा आणि पिवळ्या रंगाच्या टिकवर क्लिक करा.
  • तुम्ही आता एक नवीन सूची बनवली आहे, आणि त्यात त्याच वेळी तुम्ही निवडलेला अर्थ जोडला आहे.

शब्द सूचींवर जा

  1. तुमच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील तुमच्या नावावर क्लिक करा आणि Cambridge Dictionary +Plus वर क्लिक करा, जिथे तुम्ही तुमच्या सर्व शब्द सूचीवर जाऊ शकता.
  2. किंवा, तुम्ही एखाद्या अर्थाच्या समोरच्या शब्द सूची आयकॉन वर क्लिक करू शकता, त्यानंतर तुम्हाला हव्या त्या शब्द सूचीच्या नावावर क्लिक करा.

शब्द सूचींवर जा


शब्द सूची सार्वजनिक करा

इतर Cambridge Dictionary +Plus वापरकर्त्यांसह सूची सामायिक करण्यासाठी, तुम्ही त्यांना सार्वजनिक करू शकता. जेव्हा शब्द सूचीवर असाल तेव्हा, सार्वजनिक करा (Make public) बटणावर क्लिक करा. यामुळे सूची सार्वजनिक होईल. सार्वजनिक केलेल्या सूची सोशल मीडिया आयकॉनद्वारे किंवा फक्त URL ईमेल करून सामायिक केल्या जाऊ शकतात. तुम्ही सार्वजनिक करता त्या सूची इतर नोंदणी केलेल्या वापरकर्त्यांसाठी समुदाय शब्द सूची विभागात देखील उपलब्ध असतील. शब्द सूची केवळ पाच किंवा अधिक शब्द असतील तरच सार्वजनिक केल्या जाऊ शकतात.


शब्द सूची डाउनलोड करा

तुम्ही तुमची शब्द सूची एका एक्सेल फाइलमध्ये डाउनलोड करू शकता.

  • तुम्हाला डाउनलोड करायची असेल त्या शब्द सूचीवर जा.
  • डाउनलोडच्या पुढील पर्यायांमध्ये ‘शब्द सूची’ निवडा. बाणाच्या (arrow) बटणावर क्लिक करा. तुमच्या शब्द सूचीची एक एक्सेल फाइल डाउनलोड होईल.

शब्द सूचीमध्ये टॅग घाला.

  • तुम्‍हाला तुमच्‍या शब्द सूची शोधण्‍यात आणि फिल्टर करण्‍यात मदत करण्‍यासाठी तुम्‍ही तुमच्‍या शब्द सूचीमध्‍ये टॅग घालू शकता.
  • तुम्‍हाला टॅग घालायचे असलेल्‍या शब्द सूचीच्‍या नावावर क्लिक करा. शब्द सूची स्तर आणि/किंवा शब्दकोश निवडा आणि टिक (tick) बटनावर क्लिक करा.

शब्द सूचीवर स्वतःची चाचणी घ्या

चाचणीला सुरुवात करा

  • शब्द सूचीवर जा, नंतर सूचीवरील स्वतःची चाचणी घ्या (Test Yourself)! बटणावर क्लिक करा.
  • किंवा,Cambridge Dictionary +Plus पृष्ठ किंवा शब्द सूची पृष्ठावरील, शब्द सूचीसाठी परीक्षा आयकॉनवर (test icon) क्लिक करा.

प्रश्नांची उत्तरे द्या

  • प्रश्न वाचा आणि उत्तर टाइप करा. जर प्रश्न तुम्हाला एखाद्या शब्दाशी किंवा वाक्प्रचाराशी ध्वनी जुळवण्यास सांगत असेल, तर प्रथम ध्वनी ऐकण्यासाठी ऑडिओ आयकॉनवर (audio icon) क्लिक करा.
  • तुमचे उत्तर तपासण्यासाठीसादर (Submit) वर क्लिक करा किंवा प्रविष्ट करा (enter) दाबा.
  • सुरू ठेवण्यासाठी पुढील (Next) बटना वर क्लिक करा किंवा प्रविष्ट करा (enter) दाबा.

चाचणी पूर्ण करा

  • तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यावर, माझी उत्तरे पहा (See my answers) बटणावर क्लिक करा. तुम्हाला सर्व प्रश्न आणि उत्तरे दिसतील, आणि तुमचे किती बरोबर की चूक आहेत ते पहा.

चाचणी डाउनलोड करा

तुम्ही तुमची चाचणी उत्तरांसह एका एक्सेल फाइलमधे डाउनलोड करू शकता.

  • तुम्हाला स्वतःची किंवा इतरांची चाचणी घ्यायची आहे त्या शब्द सूचीवर जा. Downloadच्या पुढील पर्यायांमध्ये
  • ‘‘Quiz’(प्रश्नोत्तरी)’ निवडा. बाणाच्या (arrow) बटणावर क्लिक करा. एक्सेल फाइलमधील चाचणी प्रश्न आणि उत्तरे पाहण्यासाठी तुम्ही डाउनलोड केलेली फाइल उघडू शकता.
साईन अप करा

विनामूल्य शब्द सूची आणि प्रश्नोत्तरी निर्माण करण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी.

साईन अप किंवा लॉग इन

आजचा शब्द

comfort zone

UK
/ˈkʌm.fət ˌzəʊn/
US
/ˈkʌm.fɚt ˌzoʊn/

a situation in which you feel comfortable and in which your ability and determination are not being tested

या विषयी